उत्पादन तपशील
QST - STEEL BARS
आकार
6 MM to 32 MM
ग्रेड
FE 415 FE 500 FE 550 CRS 415 CRS 500 CRS 550
FE 415 D FE 500 D FE 550 D CRS 415 D CRS 500 D CRS 550 D
उत्पादनचा फायदा
उच्च दर्जाच्या बिलेट्सपासून तयार केलेले:
इन-हाऊस तयार करण्यात आलेले BIS (भारतीय मानक ब्युरो) प्रमाणित बिलेट्स वापरून उत्पादन.
स्टील चे दीर्घ आयुष्य:
उत्कृष्ट गंज प्रतिकार असल्यामुळे उत्पादनाचे आयुष्य अधिक असते.
बेंड आणि रीबेंड :
पोलादच्या मानक मॅन्ड्रेल्सनुसार बेंड आणि रीबेंड होऊ शकते.
उच्च यील्ड स्ट्रेंथ:
उच्च यील्ड स्ट्रेंथबरोबरच लवचिकता (डक्टिलिटी) व वाकवण्याची क्षमता (बेंडॅबिलिटी) देखील असते.
कडक गुणवत्ता नियंत्रण:
NABL मान्यताप्राप्त इन-हाऊस फिजिकल आणि केमिकल लॅब्सद्वारे काटेकोर गुणवत्ता तपासणी.