पारदर्शकता, प्रामाणिकता आणि वचनबद्धता!
पोलाद स्टील हे कार्यक्षमता, प्रामाणिकता आणि बांधिलकी या मुख्य मूल्यांसाठी ओळखले जाते. पोलादचा विश्वास प्रामाणिक आणि खुल्या संवादावर आहे - तो आमच्या ग्राहकांशी, भागीदारांशी आणि हितधारकांशी असतो. पोलादचे उद्दिष्ट - उच्च दर्जाचे स्टील उत्पादन तयार करणे आणि विविध उद्योगांना व्यापक सेवा प्रदान करणे. सातत्याने विश्वासार्ह उपाय पुरवून, पोलाद ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करतोच, त्याहीपेक्षा जास्त ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळेच स्टील उद्योगाच्या वाढीस व यशाला हातभार लावतो. म्हणूनच सर्वजण पोलादची निवड करतात - एक शाश्वत भविष्याचा मजबूत पाया रचण्यासाठी.

प्रत्येक टन स्टील उत्पादनामागे टन CO₂ उत्सर्जन

1.91%
जागतिक सरासरी

2.36%
भारतीय सरासरी

0.66 %
स्टीलचे पुनर्वापर

1.39 %
डीआरआय मार्ग

1.30 %
पोलाद (स्क्रॅप + डीआरआय)

पोलादच का?
पोलाद केवळ इमारतीच नाही, तर विश्वास, पारदर्शकता आणि गुणवत्ता देखील उभारतो, असा पोलादचा विश्वास आहे. पोलाद त्याच्या अविश्वसनीय मजबुतीसाठी ओळखला जातो, जे प्रगत तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर करून तयार केले जाते, जेणेकरून त्याला उत्तम टिकाऊपणा प्राप्त होईल. पोलादची खास QST प्रक्रिया त्याच्या उत्पादनांना कोणत्याही बांधकामाच्या गरजेनुसार जुळवून घेण्यास सक्षम बनवते आणि प्रत्येक टप्प्यावर उच्च औद्योगिक मानकांचे पालन करते. पर्यावरणाप्रती वचनबद्ध राहून, पोलाद कचर्याचे प्रमाण कमी करतो आणि साहित्याचा पुनर्वापर करण्यासाठी सक्रियपणे काम करतो. या सर्व प्रयत्नामागे पोलादचा समर्पित कार्यसंघ उभा आहे, जो अधिक मजबूत आणि पर्यावरणाप्रती उज्वल भविष्य घडवण्यासाठी व अखंडपणे गुणवत्ता प्रदान करण्यासाठी झटतो.
समाधानी ग्राहक

